पाेलिसांना अश्रू अनावर! 'पोलिसांच्‍या तत्‍परतेने सापडली बेपत्ता चिमुरडी'; पाच अधिकारी व ७० कर्मचारी मुलीच्या शोधासाठी

Police Find Missing Girl in Kodoli : सर्व प्रयत्न करून झाल्यावर रात्री उशिरा त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले. नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची गोष्ट गांभीर्याने घेऊन पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तातडीने पाच अधिकारी व ७० कर्मचाऱ्यांची फौज मुलीच्या शोधासाठी लावली.
A massive search led by 5 officers and 70 police staff successfully reunited a missing child with her family in Kodoli; officers overcome with emotion.
A massive search led by 5 officers and 70 police staff successfully reunited a missing child with her family in Kodoli; officers overcome with emotion.Sakal
Updated on

सातारा : कुटुंबीयांना न सांगता मैत्रिणीच्‍या घरी गेलेल्या नऊ वर्षांच्या मुलीला शोधण्यासाठी शहर पोलिसांच्या पाच अधिकाऱ्यांसह ७० कर्मचाऱ्यांनी कोडोली व औद्योगिक वसाहत परिसर अक्षरश: रात्रभर पिंजून काढला. मुलगी मैत्रिणीच्या घरात आढळून आल्यावर पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. त्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com