

Police parading the Mhaswad Koyta Gang after their weapon-flaunting video went viral on social media.
Sakal
म्हसवड : म्हसवड पालिकेच्या निवडणूक काळातच सोशल मीडियावर ‘नायक नहीं खलनायक हू मैं’, तसेच इतर प्रक्षोभक गाण्यांचे हत्यारांसह व्हिडिओ व्हायरल करून दहशत माजविणाऱ्या ‘गरुड गँग’मधील चौघांची पोलिसांनी धिंड काढली.