
ढेबेवाडी: तळमावले (ता. पाटण) येथील शिवसमर्थ मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि वांगव्हॅली डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बरड (ता. फलटण) येथे मोफत वैद्यकीय सेवा, तर महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ, पाटण तालुका यांनी भाविकांची सेवा केली.