
सोमंथळी : गत विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील नेते व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त झाल्याची भावना फलटण तालुक्यात असताना, कोळकी येथील कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.