Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

Mahayuti alliance differences ahead of Maharashtra MLC election: महायुतीतील दरी अजूनही न भरून, झेडपीतील राड्यानंतर राष्ट्रवादीची नाराजी उफाळली; मकरंद पाटील यांच्याकडे अंतिम निर्णयाची सूत्रे, भाजपला साथ मिळेल का याकडे राज्याचे लक्ष
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test

Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test

sakal

Updated on

सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या वादानंतर महायुतीत निर्माण झालेली दरी अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेना साथ देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com