Wai Municipal Corporation: 'वाईत महायुतीतील मित्रपक्षांची वेगळी युती'; पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी, तिरंगी लढतीची शक्यता?

Political Twist in Wai: महायुतीतील भाजप, शिवसेना व आरपीआय (आठवले गट) या मित्रपक्षांनी वेगळी युती करून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी कोणी- किती जागा लढवायच्या, तसेच तिन्ही पक्षात योग्य उमेदवारांची चाचपणी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
Wai’s political landscape changes as MahaYuti partners form a separate front; triangular contest likely in civic elections.

Wai’s political landscape changes as MahaYuti partners form a separate front; triangular contest likely in civic elections.

Sakal

Updated on

वाई : पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांचे शहरातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना व आरपीआय (आठवले गट) या मित्रपक्षांनी वेगळी युती करून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी कोणी- किती जागा लढवायच्या, तसेच तिन्ही पक्षात योग्य उमेदवारांची चाचपणी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com