Land Donation: स्वतःची परिस्थिती बेताची, तरी शिक्षणासाठी सात गुंठे जमीन दान; जोरवाडीतील आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे दातृत्व!

Six Tribal Farmers Gift Ancestral Land to Zilla Parishad School: स्वतः गरीब, पण शिक्षणासाठी मन मोठं! जोरवाडीतील सहा शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित जमीन दिली दान
Maharashtra News Jorwadi Farmers Show Generosity by Donating Seven Guntha Land for Government School and Childrens Education

Maharashtra News Jorwadi Farmers Show Generosity by Donating Seven Guntha Land for Government School and Childrens Education

sakal

Updated on: 

वाई शहर : तालुक्यात पश्चिमेकडील धरणग्रस्त जोरवाडी गावातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेसाठी सात गुंठे जमीन विनामोबदला देऊन शिक्षणाप्रती आपली बांधिलकी जोपासली आहे. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी जमिनीचे दान करून या शेतकऱ्यांनी समाजासमोर दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.

Loading content, please wait...