Prabhakar Deshmukh: शरद पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय: प्रभाकर देशमुख; वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढण्याचा मी निर्णय घेतलाय..

Maharashtra politics:शरद पवारांचा विचार सोडून मी कुठेही जाणार नाही. शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करूनच मी माझी पुढील वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले.
Prabhakar Deshmukh addressing the media after meeting Sharad Pawar; vows to fight wrong tendencies in public life.

Prabhakar Deshmukh addressing the media after meeting Sharad Pawar; vows to fight wrong tendencies in public life.

Sakal

Updated on

गोंदवले : यशवंतराव चव्हाण यांचा बेरजेच्या राजकारणाचा विचार आपण पुढे घेऊन जायचं आहे. वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी वाटचाल करण्याचे मी ठरवले असून, मी थांबणार नाही. शरद पवारांचा विचार सोडून मी कुठेही जाणार नाही. शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करूनच मी माझी पुढील वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com