Satara News: प्राजक्ता यादवचे नीट परीक्षेत यश; ऑल इंडिया रँक ८०९ व ईडब्ल्यूएस रँक ४४ मिळवली, जिद्दीने मिळवलं यश

Prajakta Yadav Shines in NEET 2025 with AIR 809 : बांधकाम व्यावसायिक संतोष यादव यांची ती कन्या आहे. त्यांची मोठी कन्या मिताली ही सीए असून, धाकटी कन्या प्राजक्ता हिने दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळवून स्कूलमध्येप्रथम क्रमांक पटकावला होता.
"Prajakta Yadav celebrates NEET success with AIR 809 and EWS Rank 44 — a story of determination and dreams."
"Prajakta Yadav celebrates NEET success with AIR 809 and EWS Rank 44 — a story of determination and dreams."Sakal
Updated on

काशीळ : घरात कोणताही वैद्यकीय वारसा नसताना डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून त्याच जिद्दीने बुद्धिमत्तेच्या जोरावर नीट युजी प्रवेश परीक्षेत अतीत (ता. सातारा) येथील प्राजक्ता संतोष यादव हिने यश मिळविले. तिने ऑल इंडिया रँक ८०९ व ईडब्ल्यूएस रँक ४४ मिळवली. या यशाबद्दल तिचे बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी अभिनंदन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com