SunilKumar Lovete: इंग्रजी वाचकांना मराठीच्‍या मंडपात आणावे; प्राचार्य सुनीलकुमार लवटे, ९९ व्‍या साहित्‍य संमेलनाच्‍या बोधचिन्‍हाचे अनावरण

Bring English Readers to the Marathi Pavilion: केवळ गर्दी जमवून चालणार नाही तर इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आणावे लागेल, त्याकरिता पुढील १०० दिवसांत सातत्याने लोक जागर करावा लागणार असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.
Principal Sunilkumar Lavate unveiling the emblem of the 99th All India Marathi Sahitya Sammelan with a call to connect English readers to Marathi literature.

Principal Sunilkumar Lavate unveiling the emblem of the 99th All India Marathi Sahitya Sammelan with a call to connect English readers to Marathi literature.

Sakal

Updated on

सातारा: पुढील वर्षी होणाऱ्या १०० व्या साहित्य संमेलनासाठी यंदाचे साताऱ्यातील साहित्य संमेलन पथदर्शी ठरावे, अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करावे लागेल. केवळ गर्दी जमवून चालणार नाही तर इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आणावे लागेल, त्याकरिता पुढील १०० दिवसांत सातत्याने लोक जागर करावा लागणार असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com