Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Krishna factory founder panel receives support: कृष्णा कारखान्यातील सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही, गैरव्यवहार आणि राजकीय स्वार्थाविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांची हाक; संस्थापक पॅनेलला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकार पुनर्स्थापित करण्याचे आवाहन
Political Use of Cooperative Sector Under Fire as Prithviraj Chavan Demands Reform

Political Use of Cooperative Sector Under Fire as Prithviraj Chavan Demands Reform

sakal

Updated on

कऱ्हाड: चुकीच्या प्रवृत्तींना रोखून सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासह दडपशाहीचे वातावरण मोडून काढून कृष्णा कारखान्याला पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी संस्थापक पॅनेलला ताकदीने मदत करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केले. सहकार क्षेत्राचा वापर केवळ राजकीय हेतूने आणि विरोधकांना संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करून त्यांनी सभासदांना परिवर्तनाची हाक दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com