

Soham Shirke continues his hunger strike for the Satara Gazetteer’s enforcement outside Dahiwadi Tehsil Office; protest enters day four.
Sakal
दहिवडी : सातारा गॅझेटियर लागू झालंच पाहिजे, या प्रमुख मागणीसह १७ मागण्यांसाठी मराठा सेवक सोहम शिर्के हे येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य न झाल्याने आज चौथ्या दिवशी उपोषण सुरूच होते.