Satara News:'साताऱ्यात सरन्यायाधीशांवरील हल्‍ल्याच्या निषेधार्थ मोर्चा'; विविध पक्ष, संघटनांचा सहभाग; संबंधितांवर कारवाई करा

Strong Reactions in Satara: हा हल्ला भारतीय संविधानावर, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित करणाऱ्या लोकशाहीवर आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येत संविधान संघर्ष मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक हातात झेंडे व फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Citizens and leaders join hands in Satara to protest against the attack on the Chief Justice, demanding immediate justice and accountability.

Citizens and leaders join hands in Satara to protest against the attack on the Chief Justice, demanding immediate justice and accountability.

Sakal

Updated on

सातारा : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सनातनी जातीवादी मानसिकतेने हल्ला झाला आहे. हा हल्ला भारतीय संविधानावर, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रवर्धित करणाऱ्या लोकशाहीवर आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी एकत्र येत संविधान संघर्ष मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक हातात झेंडे व फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com