

Heavy crane recovery disrupts Pune-Bengaluru traffic
sakal
कऱ्हाड : तब्बल दोन तासाहुन अधिक काळ महामार्गावरुन कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक खोळंबली. त्यामुळे वाहनधाराकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. क्रेन काढण्यात आल्याने वाहतुक सुरु झाल्याने वाहधारकांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान वाहतुक पुर्ववत करण्यासाठी वाहतुक शाखेचे प्रमुख सहाय्यक वाहतुक पोलिस निरीक्षक संदीप सुर्यवंशी व कर्मचारी महामार्गावर तैनात आहेत.