Highway Traffic: मलकापूरनजीक महामार्ग दाेन तास ‘जाम’; उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी रस्त्यावर उतरून केली वाहतूक सुरळीत

Two-Hour Traffic Jam Near Malkapur: ऐन दिवाळीच्या धामधुमीत नागरिकांना सुमारे दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना पेट्रोलिंगवेळी वाहतूक काेंडी निदर्शनास आल्यावर त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही वेळात वाहतूक कोंडी सोडवली.
Sub-Inspector Rajshri Patil on Malkapur highway manages traffic, clearing a two-hour jam efficiently.

Sub-Inspector Rajshri Patil on Malkapur highway manages traffic, clearing a two-hour jam efficiently.

Sakal

Updated on

मलकापूर : येथील मलकापूर फाट्यावर शिवशाही बस बंद पडल्याने नांदलापूर ते कोल्हापूर नाकादरम्यान वाहतूक कोंडी झाली. ऐन दिवाळीच्या धामधुमीत नागरिकांना सुमारे दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना पेट्रोलिंगवेळी वाहतूक काेंडी निदर्शनास आल्यावर त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही वेळात वाहतूक कोंडी सोडवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com