Satara News : माणमधील तीन कृषी केंद्रांवर कारवाई: पथकाची मोहीम; बोगस खते व बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Raids on Agri-Centers Selling Substandard Inputs : बियाण्यांचे रेकॉर्ड न ठेवणे, दर फलक न लावणे, रजिस्टर वेळेत न भरणे यासह अनेक त्रुटी आढळलेल्या तीन विक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटीस देऊन विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. खते व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी काढण्यात आले.
Action Taken on Three Agricultural Centers in Maan; Raiding Squad Swings Into Action
Action Taken on Three Agricultural Centers in Maan; Raiding Squad Swings Into ActionSakal
Updated on

दहिवडी : कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक मोहिमेत केलेल्या तपासणीत त्रुटी आढळून आल्याने तीन कृषी सेवा केंद्रांच्या दुकानातील विक्री बंद करण्याचे आदेश दिले. भरारी पथकाच्या या कारवाईने बोगस खते व बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com