Teacher Success Story: घर सांभाळत क्लासेस, अन् त्यातून अभ्यासाची तयारी; रजिया मुलाणींची शिक्षकपदी प्रेरणादायी भरारी, जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..

Rajia Mulani Balances Family And Studies To Become A Teacher: घरची जबाबदारी, क्लासेस आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधत रजिया मुलाणींची शिक्षकपदी गाठलेली शिखरयात्रा
Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation

Satara Zilla Parishad Teacher Rajia Mulani Achieves Success By Managing Family Duties Classes And Exam Preparation

esakal

Updated on

सातारा : घरातील जबाबदाऱ्या, क्लासेस घेण्याची धावपळ आणि स्वतःच्या परीक्षेची तयारी... एकीकडे संसाराची जबाबदारी, तर दुसरीकडे शिक्षक होण्याचे स्वप्न. या दोन्ही आघाड्यांवर सातत्याने मेहनत घेत रजिया सलीम मुलाणी यांनी अखेर आपल्या जिद्दीला यशाची किनार दिली. पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची सातारा जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com