Water Protest: दरवाजे उघडू ;राजू शेट्टी यांचा इशारा ;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

Koyna Dam Warning : भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन करत राजू शेट्टी यांनी चार दिवसांत नदी प्रवाही न झाल्यास कोयना धरणाचे दरवाजे उघडण्याचा इशारा दिला. शेतीच्या पाण्याचे नियोजन, ऊसदर आणि साखरेच्या किमान विक्री दराचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Raju Shetti Leads an All-Party Protest in the Dry Krishna Riverbed at Bhilawadi, Warning of Further Action Over Agricultural Water Supply.

Raju Shetti Leads an All-Party Protest in the Dry Krishna Riverbed at Bhilawadi, Warning of Further Action Over Agricultural Water Supply.

esakal

Updated on: 

भिलवडी : ‘‘दिल्लीश्वरांच्या आदेशावरून कृष्णा नदी कोरडी ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कटकारस्थान आहे. चार दिवसांत कृष्णा नदी प्रवाही झाली नाही, तर शेतकऱ्यांसह कोयना धरणाचे दरवाजे उघडू, ’’ असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आज येथे कोरड्या कृष्णा नदीपात्रात त्यांनी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com