Raju Shetti Warning To Sugar Factories : पहिला गव्हाणीत आमचं रक्त जाईल, त्यानंतर तुमचा ऊस जाईल; साखर कारखाने सुरू करण्यावरून राजू शेट्टींचा सरकारसह कारखानदारांना सज्जड दम

Raju Shetti sugarcane price protest Maharashtra : रेठरे बुद्रुक येथे राजू शेट्टी यांनी ऊसदर जाहीर करण्यासह साखरेचा किमान हमीभाव वाढवण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास साखर कारखाने बंद पाडण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला.
Raju Shetti warning to sugar factories

Raju Shetti warning to sugar factories

esakal

Updated on: 

कराड : सरकारच्या दबावापुढे झुकून साखर कारखाने सुरू करायचे असतील तर आम्हाला पहिल्यांदा गव्हाणीत टाका. पहिल्यांदा गव्हाणीत आमचे रक्त जाईल त्यानंतर तुमचा ऊस जाईल. जोपर्यंत ऊस दर जाहीर होऊन साखरेचा किमान हमीभाव वाढत नाही, तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. सरकारच्या दबावामुळे जर साखर कारखाने सुरू केले, तर ते पुन्हा सत्याग्रह आंदोलन करून ते बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गुरुवारी रेठरे बुद्रुक येथे दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna Sugar Factory Karad
Raju Shetti latest statement on sugarcane prices
Sugar Mill Opening
Maharashtra Sugar Season 2026
Marathi News Esakal
www.esakal.com