Prahlad Salunkhe-Patil: सुषमा अंधारे, मेहबूब शेख यांच्या मागे रामराजेंचा हात: भाजपचे नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांचा आराेप

Political Storm in Phaltan: सुषमा अंधारे चुकीच्या माहितीवर आरोप करत आहेत.’’ विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक मुकादम लाखो रुपयांच्या उचली घेऊन अनेक कारखान्यांना फसवतात. तो मुकादम येतो प्रत्येकाकडून ५० टोळीसाठी पैसे घेऊन जातो व कारखाना सुरू झाला, की एका कारखान्याला फक्त पाच-पाच टोळ्या द्यायचा अन् फसविण्याचे उद्योग करतात.
Phaltan politics heats up — Pralhad Salunkhe-Patil accuses Ramraje Naik Nimbalkar of plotting against Ranjitsinh.

Phaltan politics heats up — Pralhad Salunkhe-Patil accuses Ramraje Naik Nimbalkar of plotting against Ranjitsinh.

Sakal

Updated on

सोमंथळी: फलटण येथील डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा दुरान्वये संबंध नाही, तरीही त्यांच्यावर सुषमा अंधारे व मेहबूब शेख हे आरोप करून राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. त्याच्या पाठीमागे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा हात असून, आगवणे आणि ननावरे प्रकरण बाहेर काढून शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असा आरोप भाजपचे नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com