
फलटण : धोम- बकलवडीचा प्रस्ताव १९९२ मध्ये शासनाकडे आला असल्याचे पुरावे आहेत, तरीही रामराजे सांगतात कृष्णा महामंडळाचा मीच जनक आहे, धरण मीच केलं. वास्तविक, त्यांचा धोम- बलकवडीशी काडीमात्र संबंध नाही, असा घणाघाती आरोप माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला.