
आसू : माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या नीरा-देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. प्रकल्पास केंद्रीय निधी गुंतवणुकीची मान्यता मिळाली असल्याची माहिती माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.