Ranjitsinh Naik-Nimbalkar: फलटणला कधीच युती होणार नाही: रणजितसिंह नाईक- निंबाळकर; मनोमिलनावर भाष्य, निवडणुकीत घटक पक्षातील लोकांना संधी देणार

Phaltan Politics: मागील काही दिवसांपासून फलटण तालुक्यात राजे गट हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा घडत होत्या. राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रेम हे एकतर्फी होत नसते, असे भाष्य केले होते.
ranjitsinh naik nimbalkar

ranjitsinh naik nimbalkar

sakal
Updated on

फलटण : ज्या लोकांनी तालुका ३० वर्षे मागे नेला, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने नाकारले. सत्तेसाठी अशा लोकांबरोबर युती करणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com