rare dhaman snake mating in satara
esakal
आनेवाडी (सातारा) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आनेवाडी येथील सेवा रस्त्यावर काल सकाळी ११ वाजता एक दुर्मीळ निसर्गदृश्य पाहायला (rare dhaman snake mating in satara) मिळाले. धामण जातीच्या सर्पाच्या जोडीचा प्रणय सुरू असल्याचे लक्षात येताच बघ्यांची मोठी गर्दी जमली.