Mahabaleshwar Biodiversity: महाबळेश्वरात जैवविविधतेचा मोठा शोध! १२५ वर्षांनंतर दुर्मीळ ऑर्किडचा पुनर्शोध, नव्या प्रजातीचीही महाराष्ट्रात पहिली नोंद

Botanical discovery in Western Ghats India: महाबळेश्वर तालुक्यात दुर्मीळ ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ची राज्यातील पहिली नोंद आणि ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’चा १२५ वर्षांनंतर पुनर्शोध; पश्चिम घाटातील जैवविविधतेला नवी ओळख
Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra

Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra

sakal

Updated on

-अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महत्त्वाची ठरणारी दुहेरी संशोधनात्मक उपलब्धी महाबळेश्वर तालुक्यातील वाडा-कुंभरोशी परिसरात नोंदविण्यात आली आहे. ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ या दुर्मीळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद झाली असून, ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’ अर्थात ‘म्हैसूर इरिया’ या ऑर्किड प्रजातीचा तब्बल १२५ वर्षांनंतर महाराष्ट्रात पुनर्शोध लागला आहे. या दोन्ही संशोधनांमुळे महाबळेश्वर परिसराची जैवविविधतेतील ओळख अधिक ठळक झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

NGRI geophysical survey Maharashtra
western Maharashtra farmers irrigation water demand
Mahabaleshwar Tapola Route Faces Severe Road Damage Heavy Vehicles Prohibited After Continuous Monsoon Rains
JCB trapped in Kelghar Ghat landslide
Marathi News Esakal
www.esakal.com