Rare Wild Dog Spotted Sahyadri : 'सह्याद्री व्याघ्रमध्ये आढळला दुर्मिळ रानकुत्रा'; १९३६ नंतर प्रथमच नोंद , कऱ्हाड पर्यटकाच्या दृष्टीस

Sahyadri Tiger Reserve Wildlife News : व्याघ्र प्रकल्पात आढळलेला रानकुत्र्याला कोळशिंदा म्हणजेच वाइल्ड डॉग म्हणूनही ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव कुओन अल्पिनुस असे आहे. तो रंगाने तांबूस लालसर असतो. रानकुत्र्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात.
Rare wild dog (Dhole) captured in Sahyadri Tiger Reserve—first documented sighting since 1936
Rare Wild Dog Spotted in Sahyadri After 88 Yearsesakal
Updated on

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काळा रानकुत्रा म्हणजेच मेलेनिस्टिक हा अती दुर्मिळ प्राण्याची नोंद झाली आहे. तो रानकुत्रा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये आढळला. तो एका गावात फिरताना कऱ्हाडचे पर्यटक दिग्विजय पाटील यांना दिसला. त्यांनी त्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले. श्री. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून त्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com