OBC Reservation: 'ओबीसी आरक्षणामधील घुसखोरी थांबवा'; फलटणला तालुका संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको; तहसीलदारांना निवेदन

“Stop Infiltration in OBC Reservation: असंविधानिकरीत्या ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी चालू आहे, त्या कुणबी नोंदींची पडताळणी करून त्या रद्द कराव्यात, अशी मागणी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
“Members of Taluka Sangharsh Committee staging a rasta roko in Phaltan, demanding to stop infiltration in OBC reservation.”
“Members of Taluka Sangharsh Committee staging a rasta roko in Phaltan, demanding to stop infiltration in OBC reservation.”Sakal
Updated on

सोमंथळी : मुंबईमध्ये ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या झुंडशाहीच्या दबावास बळी पडून सरकारने ओबीसी आरक्षण विरोधी कोणतीही भूमिका घेऊ नये, तसेच असंविधानिकरीत्या ओबीसींच्या आरक्षणामध्ये  घुसखोरी चालू आहे, त्या कुणबी नोंदींची पडताळणी करून त्या रद्द कराव्यात, अशी मागणी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com