

“Rikshaw driver's daughter celebrates her achievement after becoming a Chartered Accountant — a proud moment for the entire family.”
Sakal
कोपर्डे हवेली: येथील रिक्षा चालक संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल संजय चव्हाण यांनी सीए परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले. या कामगिरीनिमित्त ग्रामस्थ व सिद्धनाथ ॲपे रिक्षा संघटनेतर्फे स्नेहल यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.