

Relocated Chanda tigress—now named Tara—patrols her new territory in the Sahyadri Tiger Reserve, marking a major milestone in tiger conservation.
Sakal
कऱ्हाड : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचे आज सह्याद्रीच्या मुक्त जंगलात यशस्वी स्थानांतर झाले. ताडोबातील चंदा आता ‘सह्याद्री’त तारा म्हणून ओळखली जाणार आहे. ‘तारा’ने सह्याद्रीच्या जंगलात आज सकाळी आठ वाजता यशस्वी आगमन केले.