
RSS Centenary Event in Koregaon Concludes with Prayer and Intellectual Discourse
Sakal
कोरेगाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवकांनी शहरात पथसंचलन करून शिस्त, एकता व देशभक्तीचे दर्शन घडवले. शेवटी शस्त्रपूजन, बौद्धिक व संघाची प्रार्थना घेऊन पथसंचलनाचा समारोप झाला. शहरात या पथसंचलनावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुले उधळून स्वागत केले.