

BJP’s Chitralekha Mane Stands Firm Behind Mayoral Candidate in Election
Sakal
रहिमतपूर : नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षसह नगरसेवकपदाच्या भाजप उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे प्रतिपादन भाजपच्या नेत्या चित्रलेखा कदम- माने यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी नीलेश माने व भाजपचे उमेदवार उपस्थित होते.