

Shri Mangalmurti Hospital’s cardiac team saves a runner’s life during the ‘Jawali Jodi Run’ marathon in Satara.
Sakal
सातारा : मेढा येथे आयोजित ‘जावळी जोडी रन’ ही मॅरेथॉन स्पर्धेत एका धावपटूला अचानक चक्कर आली. दरम्यान, माहिती मिळताच संयोजक व मंगलमूर्ती हॉस्पिटलचे कार्डियाक टीमने तत्परता दाखवून अथक परिश्रमामुळे धावपटूचे प्राण वाचले.