माेठी बातमी! ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाइल पिक्चरचा गैरवापर; बनावट अकाउंटद्वारे चुकीचे मेसेज अन्..

Maharashtra cyber police probe fake profile misuse: मंत्री गोरे यांच्या प्रोफाइल पिक्चरचा गैरवापर करत एका फेक अकाउंटवरून फेसबुक मेसेंजरद्वारे काही महिला, नागरिक यांना फ्रेंड रिक्वेस्ट, पैशांची, तसेच फोन नंबरची मागणी करणारे मेसेज पाठविण्यात आले होते.
Cyber Fraud: Fake Profile of Minister Jaykumar Gore Spreads Wrong Messages Online
Cyber Fraud: Fake Profile of Minister Jaykumar Gore Spreads Wrong Messages OnlineSakal
Updated on

बिजवडी : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रोफाइल पिक्चरचा गैरवापर करून बनावट अकाउंटद्वारे चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रकार वडूज पोलिसांनी उघड केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. ॉ

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com