
Minister Jaykumar Gore interacting with disaster-affected families in Mhaswad during heavy rains.
Sakal
म्हसवड : संततधार पावसामुळे येथील रस्त्यावर पाणी साचून रस्त्यालगतच्या दुकानात शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी काल रात्री भरपावसात भेट देऊन आपद्ग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याची सूचना संबंधितांना दिल्या.