Karad News: ‘सह्याद्री’च्या इथेनॉल प्रकल्पास यशस्वी प्रारंभ; पहिला टँकर गोव्याकडे रवाना; ८० लाख लिटरचा पुरवठा करणार

Sahyadri ethanol project: सह्याद्री समूहाच्या इथेनॉल प्रकल्पाला आज यशस्वी प्रारंभ झाला असून पहिला इथेनॉलचा टँकर गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आला. दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्पादन सुरू झाल्याने कारखाना परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
The first ethanol tanker rolls out from the Sahyadri project, marking the successful launch of an 80-lakh-litre supply program.

The first ethanol tanker rolls out from the Sahyadri project, marking the successful launch of an 80-lakh-litre supply program.

Sakal

Updated on

मसूर: यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या अत्याधुनिक इथेनॉल प्रकल्पास २०२५-२६ गळीत हंगामात यशस्वी प्रारंभ झाला. त्यामुळे जलदगतीने उत्पादन सुरू करून देशाच्या इथेनॉल मिश्रण धोरणाला मजबूत पाठबळ दिले. कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ‘बी’ हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलचा पहिला टँकर गोवा येथे तेल डेपोसाठी रवाना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com