Sahyadri Tigress: ‘सह्याद्री’तील वाघीण ठरतेय वंशवृद्धीची जननी; वन्यजीव संरक्षणाला यश; दशकभरात वाघांच्या अधिवासात वाढ

Sahyadri Tiger's Lineage Expands: एसकेटी ०२ वाघीण सह्याद्रीत वाघ वंशाची आधारस्तंभ झाली आहे. तिचे पहिले दर्शन कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे २०१४ मध्ये झाले. वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्टच्या टीमने ते कॅमेऱ्यात टिपले होते. त्या वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये बछड्यांना जन्म दिल्याची नोंद व्याघ्र प्रकल्पाने घेतली आहे.
A majestic tigress captured in Sahyadri Tiger Reserve – the symbol of thriving wildlife and conservation progress.
A majestic tigress captured in Sahyadri Tiger Reserve – the symbol of thriving wildlife and conservation progress.sakal
Updated on

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महत्त्वाची एसकेटी ०२ या वाघिणीने दशकभरात संपूर्ण सह्याद्री, कोकणपट्ट्यात वाघांच्या वंशवृद्धीचा पाया घातला आहे. तिच्या बछड्यांसह नातवंडांनी स्वतंत्र अधिवास तयार केला आहे. त्यामुळे एसकेटी ०२ ही वाघीण सह्याद्रीची जननी म्हणून ओळखली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com