Sahyadri Tiger Reserve: ‘सह्याद्री व्याघ्र’च्या व्यवस्थापनाची कसोटी; एनटीसीए समिती करणार पाहणी; २०२२ मध्ये ‘अतिशय उत्तम’ श्रेणी

NTCA to Inspect Sahyadri Tiger Reserve Wildlife Conservation: सह्याद्रीच्या वाघांसह अधिवासाचीही होणार तपासणी; एनटीसीए समिती घेणार व्यवस्थापनाचा आढावा
NTCA Committee to Review Sahyadri Tiger Reserve Management and Wildlife Conservation Measures in Maharashtra

NTCA Committee to Review Sahyadri Tiger Reserve Management and Wildlife Conservation Measures in Maharashtra

sakal

Updated on: 

कास : पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) विशेष समिती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.

व्याघ्र संरक्षण, वन्यजीव संवर्धन, वन्यप्राण्यांचा अधिवास, मनुष्यबळ, आर्थिक नियोजन आणि संरक्षणात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेतला जाणार आहे. या मूल्यमापनातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची सद्यःस्थिती आणि गेल्या चार वर्षांतील कामगिरी स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chandoli wildlife tourism Maharashtra
NTCA committee to assess management quality and tiger conservation efforts across six tiger reserves in Maharashtra.
A special Tiger Cell has been established at Palamu Tiger Reserve to strengthen tiger conservation.
Rare wildlife sighting in Chandoli Maharashtra