
Sajjangad Fort lit up with thousands of torches at dawn, as devotees celebrate Diwali with faith and reverence.
Sakal
-अमर वांगडे
परळी : सज्जनगडावर सोमवारी दिवाळीची पहिली पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेकडो मशालींच्या प्रकाशाने सज्जनगड भक्तीच्या तेजात उजाळला होता.या भव्य आणि पारंपारिक मशाल महोत्सवाचे आयोजन सज्जनगड दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.