
Renovation works underway at Sajjangad temple with painting and railing installation near the Mahadwar.
Sakal
सातारा: सज्जनगड येथील श्रीराम मंदिराचे आता रुपडे पालटणार असून, मंदिराच्या सभागृहाची रंगरंगोटी तसेच महाद्वारानजीक नवीन रेलिंग बसविले जात आहे. भाविकांच्या वाढलेल्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर काम वेगाने करण्यात येत असल्याची माहिती श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने देण्यात आली.