

Satara Female Doctor
ESakal
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात तैनात असलेल्या महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी स्वतःच्या हाताने एक सुसाईड नोट लिहून पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात आता मृत महिला डॉक्टरच्या भावाने याचे कारण सांगितले आहे. या घटनेची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.