
फलटण : नीरा उजवा कालव्याच्या पाणी वाटपाबाबत आम्ही राजकारण आणत आहोत, अशी उलट सुलट चर्चा काही लोक करत आहेत. खरंतर अशी चर्चा करणाऱ्यांची आणि रामराजे यांचा पाणीप्रश्नाबाबत काही अभ्यास नाही, असे भाष्य करणाऱ्यांच्या ज्ञानाची मला कीव येते, असा घणाघात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना उद्देशून केला.