

Sarika Ekal Becomes Primary Teacher In Satara After Overcoming Challenges With Determination And Support From Family
esakal
दुधेबावी : येथील श्रीमती सारिका सुरेश बहिरट–एकळ यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद, सातारा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल दुधेबावी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.