साता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू

साता-यात सलग पाचव्या दिवशी काेराेनाचा विस्फाेट; दुस-या लाटेत 922 रुग्णांची भर, पाच बाधितांचा मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 922 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यातील पाच बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात फलटण येथील 45 वर्षीय महिला, कोरेगाव ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये शेणोली  ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, धावडवाडी ता. आटपाडी जि. सांगली येथील 38 वर्षीय  महिला अशा एकूण पाच कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी नमूद केले. 

जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सातारा तालुक्यातील सातारा 37, मंगळवार पेठ 5, मल्हार पेठ 1, संभाजीनगर 2, दौलतनगर 2,  वडगाव 1,  गोडोली 20, सदरबझार 6, माने कॉलनी 1, शेरेवाडी 1, गडकर आळी 1, एमआयडीसी 1, संभाजीनगर 3, नागठाणे 3, शहापूर 1, मोळाचा ओढा 1, कोंढवे 1, सत्यमनगर 1, अबेदरे 1, देगाव 1, खुशी 2, तामजाईनगर 1, कळंबे 2, खिंडवाडी 2, ठोसेघर 1, बोरगाव 2, कुपर कॉलनी 1, पार्ली 2, खोजेवाडी 1, बसाप्पाचीवाडी 1, संगमनगर 1, यादोगोपाळ पेठ 1, आसनगाव 4, लिंब 3,  करंजे तर्फ 1, सत्वशिलनगर 1, गोळीबार मैदान 3, रामनगर 2,  शाहुनगर 4, मुळीकवाडी.
          
कराड तालुक्यातील कराड 10,  सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 2, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 7, रविवार पेठ 1, मलकापूर 16, विद्यानगर 7, कोयनावसाहत 4, तळबीड 1, कापील 3,  ओगलेवाडी 1, बनवडी 6, आगाशिवनगर 4, रेठरे बु 5, तुळसण 1, वडगाव 1, बेलदरे 1, शेरे 1,कर्वे नाका 7, पाडळी 1, येरावळे 4, कोपर्डी हवेली 4, चिखली 3, गोळेश्वर 2, वडगाव 1, कारेगाव 1,  भुयाचीवाडी 2, वडगाव हवेली 2, सैदापूर 4, कोरेगाव 1, इंदोली 3, नांदल 3, उंब्रज 3,  सुरली 3,काले 1, वाठार 1, जुळेवाडी 2, सावदे 1, पार्ले 1, वाखन रोड 4, सुपने 1, कालावडे 1, गुशेरे 1, येवती 1, पाटण तालुक्यातील पाटण 2, महिंद 1, नोटोशी गावठाण 1, कुंभारगाव 2, कुरीवले 1, माटेकरवाडी 1, माजगाव 2, मल्हार पेठ 4, सणबुर 4, तामणी 1,

ऑनलाइन परीक्षेस कोरोना संसर्गाचा प्रश्न येतोच कुठे? शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी संतप्त 
 
फलटण तालुक्यातील फलटण 10, रविवार पेठ 12, बुधवार पेठ 7, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, तेली गल्ली 1, जिंती नाका 1, चौधरवाडी 1,  धुमाळवाडी 1, माने मळा 1, भिमनगर 1, रावडी 1, नाईकबोंमवाडी 1, वढले 1, तांबवे 1, वाखरी 1, अलगुडेवाडी 3, कोळकी 7,  स्वामी विवेकानंद नगर 1, ठाकुरकी 1, सासकल 1, वाठार निंबाळकर 3, मलटण 6, विढणी 1, शेरेवाडी 1, सगुणामाता नगर 1,बोरावके वस्ती 1, सस्तेवाडी 1, चव्हाणवाडी 1, हुमणगाव 1, जिंती 4, तरडगाव 4, सासवड 1, जाधववाडी 4, टाकुबाईचीवाडी 1, काळज 1, रेवडी खुर्द 1,  पवार गल्ली 1, डेक्कन चौक 1, भडकमकरनगर 1, संजीवराजे नगर 1, पाडेगाव 2, मिटकरी गल्ली 1, सोमनथळी 1, काळुबाईनगर 5, निरगुडी 1, ढवळ 1, विढणी 12, धुळदेव 2, शिंदेवाडी 1, राजाळे 3, मटाचीवाडी 2, बरड 2, कसबा पेठ 2, विद्यानगर 1, गुणवरे 1, निंभोरे 1, सस्तेवाडी 1, मिरगाव 1, कुर्णेवाडी 1, पिंप्रद 1, बारस्कर गल्ली 1, शंकर मार्केट 2, धनगरवाडा 1, कुसुर 1, मुळीकवाडी 1,लक्ष्मीनगर 1, मारवाड पेठ 1, शिवाजीनगर 4, नारळी बाग 1, गणेशनगर 3,  फडतरवाडी 1, कापडगाव 1, वेळोशी 1.
           
खटाव तालुक्यातील खटाव 3, वडूज 11, पुसेगाव 7, रणशिंगवाडी 6, गोपुज 5, बुध 1, वाझोंली 1, सिद्धेश्वर कुरोली 2, मायणी 1, जाखनगाव 1, नेर 1, राजपुर 3, औंध 4, पळशी 1, भुरुकवाडी 11, अंबवडे 6, खादगुण 2, पांगरखेल 1, वारुड 1, पिंपरी 2, दातेवाडी 2, ऐनकुळ 8, खातवळ 1, साठेवाडी 1, नागाचे कुमठे 1, माण तालुक्यातील माण 1,  शेऱ्याचीवाडी 1, राणंद 1, म्हसवड 8, दिवड 1, दहिगाव 2, विराली 1,   दहिवडी 3, बोराटवाडी 1, पांघरी 1, नरावणे 1, वावरहिरे 1, झाशी 1, गोंदवले बु 1, मोही 1, 
 

लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी उदयनराजेंनी 'महाविकास'ला सूचविली उपाययाेजना 

कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी 1, गोरेगाव वांगी 1, मंगलापूर 2, कोरेगाव 3, शिरढोण 1, एकंबे 2, नलवडेवाडी पळशी 1, पिंपरी 2, देऊर 1, पिंपोडे बु 2, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 29, खंडाळा 8, भोळी 1, लोणंद 15, अहिरे 3, खेड 2, नायगाव 1, सांगवी 2, विंग 11, कवठे 3, शिंदेवाडी 8, गुटाळे 2, अजनुज 1, धावडवाडी 3, म्हावशी 1,  खेड बु 1, तोंडल 3, वाई तालुक्यातील रविवार पेठ 10, सुरुर 1, बावधन 15, व्याहळी 3, धर्मपुरी 2, बोरगाव 1, वाई 7, गणपती आळी 6, म्हातेकरवाडी 3, वेळे 1, गुळुंब 2, दत्तनगर 2, भुईंज 2,  गंगापुरी 4, मधली आळी 2, सोनगिरवाडी 5,  फुलेनगर 2, पोलीस लाईन 2, अनवडी 1, मलदेववाडी 1, वाखनवाडी 1, खावली 1, नंदगाने 1, अभेपुरी 1, पिंपळवाडी 1, दह्याट 1, बोरगाव 2, आपोशी 1, शेदुरजणे 1,  पाचवड 1,     
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 17, तापोळा 1, खारोशी 1, उंबराई 2, गोदावली 2, पाचगणी 17, भोसे 4, ताईघर 1, अंब्रळ 1, ताईघाट 1, भालगी 1, मोळेश्वर 2, चार्तुरबेट 1, पोर 2, दांडेघर 2, घोटेघर 1, मेटगुटाड 2, जावली तालुक्यातील केळघर 1, मेढा 2, जावली 3, भणंग 2, म्हाते बु 2, बामणोली 2,  सायगाव 1, कुडाळ 5, खर्शी 2, भिवडी 1, धुंडमुरा 2, म्हसवे 1, हुमगाव 2, करंजे 3, मोरघर 1, सरताळे 3, इतर 22, बोरगाव 1, वसंतगड 1, शिंदेवाडी 2, भामानगर 1, वागादरे 1, कासनी 1, पुनावाडी 1, सावली 1, सावदे 1, डोंबालेवाडी 1,धामणीची शेडगेवाडी 1, पाडेगाव 1,   पांडेवाडी भोगाव 1,शेवाळेवाडी 1,  मोरेवाडी 1, आंधारी 1, तेताली 1, मामुर्डी 1, येळगाव 1, येवती 1, कामेरी 1, काडवे बु .1, विरावडे 1, जांभ 2, मालादेवाडी 3, भुरभुशी 1, दापवडी 1, हणमंतवाडी 1, विखळे 2, जाधववाडी 1, भादवडे 1,  कामठी 2, ठोंबरेवाडी 1, अबदारवाडी 1, गारावडे 1. याबराेबरच बाहेरील जिल्ह्यातील ठाणे 2, कासेगाव 1, कोल्हापूर 1, सोलापूर 1, मुंबई 1, पुणे 4, बारामती 3, निरा 1, सोमेश्वर 1, कडेगाव येथील एक असे एकूण 922 बाधित आढळले आहेत.   
 

उरमोडीसाठी भाऊसाहेबांनी खर्च केली आमदारकीची 20 वर्षे : झेडपी सदस्य सुरेंद्र गुदगे

येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  फलटण येथील 45 वर्षीय महिला, कोरेगाव ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये शेणोली  ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, धावडवाडी ता. आटपाडी जि. सांगली येथील 38 वर्षीय  महिला अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर राहणार सीसीटीव्हीची नजर : उपाध्यक्ष प्रदीप विधाते

एकूण नमुने 422301

एकूण बाधित 70137  

घरी सोडण्यात आलेले  61948
 
मृत्यू  1936 

उपचारार्थ रुग्ण  6253 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com