CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 38 बाधितांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 20 September 2020

सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत 62 हजार 579 नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 30092 बाधित झाले आहेत. याबराेबरच उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या 19 हजार 866 इतकी आहे. आजपर्यंत 866 रुग्णांचा मृत्यू झाला असून 9360 रुग्ण उपचार घेत आहेत.
 

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 977 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 48, सातारा शहरातील मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ  6, शनिवार पेठ 2, रविवार पेठ  3, सदाशिव पेठ  6, प्रतापगंज पेठ 6,  भवानी पेठ 2, यादोगोपाळ पेठ 2,  व्यंकटपूरा पेठ 5, बसाप्पा पेठ 2, मल्हारपेठ 2, करंजेपेठ 1, सदरबझार 5 , शाहूपूरी 9,  शाहूनगर 1,  गोडोली 9, पंताचा गोट 1, जगताप कॉलनी 1, कांगा कॉलनी 1,  श्रीधर कॉलनी 2, एकता कॉलनी 1, झुंजार कॉलनी 1, कुपर कॉलनी 1, सांता पार्क कॉलनी 1, तोडकर कॉलनी 1,   सर्वोदेय कॉलनी 1, कृष्णा कॉलनी 1, त्रिमुर्ती कॉलनी गोडोली 1, गुरुदत्त कॉलनी खेड 1,  दत्त छाया कॉलनी 6, शिवप्रेमी कॉलनी 1,  क्रांती सोसायटी गेंडामाळ 1, आदीनाथ हौसिंग सोसायटी 1, अनुमोदय सोसायटी 1, आदर्शनगर को.ऑप सोसायटी 2,  आनंद हौसिंग सोसा. 1, श्रीधर स्वामी सोसायटी 1,  सिध्दीविनायक सोसायटी 1, करंजे तर्फ 2, माहूली 1, तुकारामनगर 1, वृंदावन पार्क 1, कल्याणी पार्क 1, लक्ष्मी पार्क 1, सरस्वती विहार 1,  सुर्यमुखी शनि मंदीराजवळ 1, कदम हॉस्पीटल 1, चैतन्य हॉस्पीटल 1, शिवाजीनगर 1, राधिका रोड 4, खंडोबा माळ 1, मंगळवार तळे 1, कामाठी पुरा 2, माजगावकर माळ 2, तामजाईनगर 1,  एसपीएस कॉलेजवळ 1, सैदापूर 1, दौलतनगर 2, हेरंबनगर 2, अंजता चौक 1, भोसले मळा 1, दत्तनगर 1, रामाचा गोट 1, गडकरआळी 2, अलंकार कॉलनी 1, एसटी कॉलनी 1, वाढेफाटा 1,  गेंडामाळ 1, सैनिकस्कूल 1, करंजे 1, कोल्हाटी वस्ती 1, कृष्णानगर 5,  सैदापूर 3, कोडोली 8, कोंडवे 13, कुंभारगाव 1, वर्ये 1, अंगापूर 1,  खिंडवाडी 1, पिरवाडी 3, पाटखळ 2, म्हसवे 1, राजनगाव 1, नागठाणे 3, मरळी 1, दुधंडी 1, कालवडे 2, जिहे 1,  करंडी 4, जाधव कॉलनी देगाव 1, नुने 1, फत्यापुर 2, गोळीगाव 1, खोजेवाडी 1, डबेवाडी 3, मालगाव 1, लिंब 2, वाढे 1, ठोंबरेवाडीनुने 1, शेंद्रे 1, तडवळे 1, किडगाव 5, लावंघर 1, नागवडी 1,  वेळे 1, पानमळेवाडी 5, सोनगाव 3,  परळी 1, धावडशी 3,कुरुण 1, खुशी 1, साळवण 2, शेरी 3, चिंचणी 5,  कण्हेर 1, चिंचणेर वंदन 18,  आंबेदरे 1.

साता-याचं वातावरण एकदम कुल, चला शहर बनवूया कलरफुल! 

कराड तालुक्यातील कराड 5, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ  7, गुरुवार पेठ 3,  शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 3, कृष्णा मेडीकल कॉलेज  6, विद्यानगर 1, सैदापूर 2, कोयना वसाहत 1, कर्मवीर कॉलनी 1, रुक्मीणी गार्डन 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, यशवंतनगर 1, मैत्री पार्क 1,  बैल बाझार 1, मुजावर कॉलनी 1, इंदुमतीनगर 1, विजयनगर 1, मलकापूर 15, आगाशिवनगर  11, आटके 1, गोवारे 1, गोटे 3, गोटेवाडी 1, गोळेश्वर 2,  म्हासोली 2, माळवाडी 2, खोडशी 3, बहूले 1, शेवाळेवाडी 2, मसूर 11, महिंद 1,  घारळवाडी 1,  हजारमाची 2, हणबरवाडी 1, नंदगाव 1, नेर्ले 1,  निगडी 4, पाल 2, पार्ले 2, पोतले 1,  विहे 1,  रेठरे बु. 3, शहापूर 1, शेरे 1, शेणोली 3, शिरगाव 1, शिवदे 1, सदाशिव गड 2,  कार्वे 3, कोर्टी 1,  काले 4,  किरपे 1,कापूसखेड 1, कोपर्डे 4,  कापील 3, जुळेवाडी 1, वखाण 2, वडगाव 3, धोंडेवाडी 1, उंब्रज 11, तळबीड 1, तांबवे  9, ओंडशी 2, बेलवडे बु. 2, टेंभू 2,  विंग 1, , पाली 1, मुंढे 2, बाबरमाची 1, वडगाव हवेली 1, घारेवाडी 1.

विराेधकांचे चार नगरसेवक फोडत नगराध्यक्षांनी पुन्हा उपाध्यक्षपद खेचून आणले 

फलटण तालुक्यातील फलटण 2, फलटण शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गजानन चौक 3, भडकमकरनगर 2, कुंभार गल्ली 1,  सगुणमातानगर 1, सोमनाथ आळी 1, लक्ष्मीनगर 3, मलठण 7,  जवळी 1,  माळेवाडी 12, संगवी 2, तिरकवाडी 1, मिरेवाडी 1, कुंटे 1, कोळकी 1, धिंडेवाडी 1, पाडेगाव 4, तांबेमळा ढवळ 1, शेरेचीवाडी  2,  वाखरी 2, कोरेगाव 1, सस्तेवाडी 1, आंदरुड 1, पिंप्रद 1, निरगुडी 1, जाधववाडी 1, सावंतवाडी उपळावे 1. वाई तालुक्यातील वाई 1,  वाई शहरातील  सह्याद्रीनगर 1, गणपती आळी 1, पेठकर कॉलनी 1, स्नेहबाग हौसीग सोसा. 1, गंगापूरी 1, मेणवली 1,  धोम 2,  ओझर्डे 3,  वेळे 4, कवठे 2,  सुरुर 1, शेंदुरजणे 1, पाचवड 1, आनेवाडी 1, यशवंतनगर 2, सोनगिरवाडी 2, सिध्दनाथवाडी 1, बोपेगाव 1,  कोळण 1, गुळुंब 2, नवेचीवाडी 2,  एकसर 2,  पसरणी 1. पाटण  तालुक्यातील पाटण 3, ढेबेवाडी 2, नावडी 3, वज्रोशी 1, मस्करवाडी 1, शिंगणवाडी 1, निसरे 1, दिघेवाडी 3, विहे 2, चोपदारवाडी 1,  माजगाव 1, तारळे 1.

ब्रेकअप, नैराश्य आणि मितवा : आयुष्याकडं सकारात्मकतेनं बघायला काय हरकत आहे? 

खंडाळा  तालुक्यातील  शिरवळ 5, खंडाळा 2,  लोणंद 7, लोणी 1, हरळी 1, राजाचे कुर्ले 2, बावडा 7, पारगाव 3, आसवली 3, खटाव तालुक्यातील  खटाव 7, वडूज 25, मायणी 4, गडेवाडी 1, आमलेवाडी 1,  पाडेगाव 1, कुमठे 1,  कलेढोण 1,  वाकेश्वर 2, धोंडेवाडी 1, अपशिंगे 3,  शेणवडी 7,  लाडेगाव 1, उंबरडे  1, पुसेगाव 2, पुसेसावळी 1, डिस्कळ 1, वरुड 1, त्रिमळी 2, औंध 2, मांडवे 1, कळसकरवाडी 1. माण  तालुक्यातील माण 1,   बिदाल 3, वडूज 1, उकीरंडे 1, दहिवडी 8, बोथे 2, गोंदवले 4,  शेरेवाडी 1, म्हसवड 17, पर्यंती 1, बांगरवाडी 3,  विरळी 1, मार्डी 1, माळवाडी 1, श्री पळवण 1, स्वरुपखाणवाडी 1, वरकुटे मलवडी 2,  पानवण 1, देवापूर 1, जरे  2, रांजणी 3, माटेवाडी 2. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 33,  लक्ष्मीनगर 2, दुगोवाडी , पिंपोडे बुद्रुक 1, जळगाव  13, भोसे 1, तांबी 1, पाडळी 1, धामणेर 1, बोरीव 1, सासुर्वे 5, जायगाव 2, गोडसेवाडी 2, गोळेवाडी 1, ल्हासुर्णे 1, वाठार किरोली 2,  बिचुकले 1,  पदमावतीनगर 1, सातारा रोड 6, करंजखोप 1,  चंचळी 2, संगवी 2, चिमनगाव 10, बिटलेवाडी 1, रामोशीवाडी 1,  कुमठे 1,  पळशी 2, हिंगोळे 2, आसरे 1, शिरढोण 2, तडवळे 1, नंदगिरी 1, हसेवाडी 3, एकसळ 1, कण्हेरखेड 1,  अंगापूर 1,  कोडोली 2,  भाकरवाडी 6,  भक्तवाडी 2,  रेवडी 1,  किन्हई 1,  शेंदूरजणे 1.

खंबाटकीच्या 'एस' वळणावर सुरक्षिततेच्या अनाेख्या उपाययाेजना  

जावली तालुक्यातील  करंजेमामुर्डी 1, सायगाव 1, मेढा 9, सरताळे 1, सर्जापूर 2, बामणोली 2,  कुडाळ 1, मोरावळे 1, मोरघर 1, वाळूथ 6, कुडाळ 1, पवारवाडी 3, हुमगाव 1, सावळी 7, भणंग 15,  आंबेघर 2, करंदी 1, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 8,  खिंगर रोड पाचगणी 1, मेतगुताड 2, भिमनगर पाचगणी 1, बाहेरील जिल्ह्यातील  कोल्हापूर 1, कुंडल (सांगली) 2, शिराळा (सांगली) 2, इस्लामपूर  (सांगली)1, ऐरोली (नवी मुंबई) 1,  पिपरी  (वर्धा)1.
 

सातारा जिल्ह्यातील 38 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा तसेच विविध खाजगी रुग्णालयात 38 कोरेानाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा तालुका- शळकेवाडी येथील 65 वषी्रय महिला, गुजर आळी सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, वडुथ येथील 52 वर्षीय महिला, पंताचा गोट येथील 58 वर्षीय महिला, केसरकर पेठ सातारा येथील 49 वर्षीय पुरुष,  शाहूनगर गोडोली सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, अपशिंगे सातारा येथील 62 वर्षीय महिला, वळसे येथील 45 वर्षीय पुरुष,  सातारा येथील 57 वर्षीय पुरुष,  संगममाहूली येथील 64 वर्षीय पुरुष,  कराड तालुका- पेरले येथील 75 वर्षीय पुरुष,  कसुर येथील 68 वर्षीय पुरुष, विंग येथील 65 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 69 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 56 वर्षीय पुरुष,   विरवडे येथील 58 वर्षीय पुरुष, साळशिरंबे येथील 55 वर्षीय महिला, आणे येथील 77 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 70 वर्षीय पुरुष, कराड येथील 40 वर्षीय महिला, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, पाल येथील 75 वर्षीय पुरुष, वाई तालुका- विरमाडे येथील 65 वर्षीय पुरुष, धर्मपूरी वाई येथील 32 वर्षीय पुरुष, खटाव तालुका- काळेवाडी डिस्कळ ता. खटाव येथील 83 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुका-  तांदुळवाडी पाल येथील 70 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुका- खंडाळा येथील 85 वर्षीय महिला, वाठार कॉलनी खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष,  जावळे येथील 85 वर्षीय महिला, घाटदरे येथील 68 वर्षीय महिला, बावडा खंडाळा येथील 64 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष,  शिंदेवाडी येथील 69 वर्षीय पुरुष,  भाडवडे येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 53 वर्षीय पुरुष. माण तालुका- गोंदवले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, सांगली जिल्हा -कडेगाव येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Coronavirus Infected Patients Increased Satara News