

BJP Leader Gorakh Mahadik Produced Before Court After Arrest in Fraud Case
sakal
सातारा : जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती गोरख महाडिक यांना बनावट दस्तावेज करून फसवणूक केल्याप्रकरणात दाखल खटल्यासाठी न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याने अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यासह सात जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.