
Lawyers and political leaders in Satara submit memorandum condemning attack on Chief Justice; court work suspended for a day.
Sakal
सातारा: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेस, रिपाइंसह विविध संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले.