

Satara District Bank Election Mahayuti Leaders File Nominations As 74 Candidates Enter The Electoral Contest
sakal
सातार : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, उदयसिंह पाटील- उंडाळकर, मनोज पोळ, सुभाष नरळे, राजेश पाटील, ऋतुजा पाटील, रवींद्र बडेकर या दिग्गज नेत्यांनी अर्ज दखल केले. दिवसभरात १४ उमेदवारांचे १५ अर्ज दखल झाल्यामुळे आतापर्यंत एकूण ७४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.