

Satara District Central Cooperative Bank Chairman Race NCP Seeks Top Post as BJP Leaders Await Fadnavis Decision
sakal
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये अखेरपर्यंत खल सुरू राहिला. त्यामुळे आज होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.