

Satara DCC Bank Election Update Ramraje Naik Nimbalkar Withdraws Nomination Forms Ahead of the October 21 Deadline
sakal
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी (ता. १९) फलटण विकास सहकारी संस्था मतदार संघ आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातील उमेदवार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.