Satara District Bank Election Results : सातारा जिल्हा बँकेत भाजप नंबर वन! 9 जागांवर विजय, पण अध्यक्षपदाच्या चाव्या सेना, राष्ट्रवादीकडे; पाहा 21 जागांचं पक्षीय बलाबल

Satara District Bank election results 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजप नऊ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला आठ, शिवसेनेला चार जागा मिळाल्या. कोरेगावमध्ये सुनील माने ईश्वरी चिठ्ठीने विजयी झाले.
Satara cooperative bank society election results

Satara cooperative bank society election results

esakal

Updated on: 

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत संचालकांच्या १२ जागांसाठी आज झालेल्या मतमोजणीत पाच जागा जिंकत राष्ट्रवादीने आघाडी घेतली, तर भाजपला चार, शिवसेनेला तीन जागांवर यश (Satara District Bank Election Results) मिळाले. बिनविरोध झालेल्या नऊ जागांपैकी पाच जागा भाजपला, तीन राष्ट्रवादीला, तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे. महायुतीतील घटक पक्षात झालेल्या लढतीत नऊ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेचे १२ संचालक निवडून आलेले असल्याने अध्यक्षपदाच्या चाव्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे असणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Koregaon Bank Election Result Sunil Mane Wins as 44 44 Vote Tie Leads to Lucky Draw in Satara District Bank Polls
Gopichand Padalkar Jayant Patil Sangli District Bank Election
Gopichand Padalkar wins Jat Society Group election
Gopichand Padalkar Wins Sangli District Bank Election